Home Breaking News नायगाव तालुक्यातील बरबडा ते बरबाडावाडी व नायगाव ते लालवंडी रस्त्यांवरील पुलांची कामे...

नायगाव तालुक्यातील बरबडा ते बरबाडावाडी व नायगाव ते लालवंडी रस्त्यांवरील पुलांची कामे तात्काळ करावे ; वसंत पाटील सुगवे

324

 

नायगाव तालुक्यातील बरबडा ते बरबाडावाडी व नायगाव ते लालवंडी रस्त्यांवरील पुलांची कामे तात्काळ करावे ; वसंत पाटील सुगावे

नांदेड, दि.१५ – राजेश एन भांगे

नायगाव तालुक्यातील बरबडा ते बरबडावाडी व नायगाव ते लालवंडी रस्त्यांवरील जलसंपदा विभागाच्या पुलाचे लवकरात लवकर काम करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी अधिक्षक अभियंता श्री.सब्बीनवार यांच्या कडे निवेदना द्वारे केली.
यावेळी अधिक्षक अभियंता व वसंत सुगावे पाटील यांनी याबद्दल चर्चा करून अधिक्षक अभियंता यानी NMI व NID या दोन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंताना तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना दिल्या.व संबधीत दोन्ही पुलांचे लवकरात लवकर काम करू असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर,नितीन मामडी,माधव बेंद्रीकर संतोष गुंडाळे ,अमोल पाटील आदी उपस्थित होते.

Previous articleवाढीव वीज बिलासंदर्भात दिलासा देण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
Next article🛑 वडगाव परिसरात आई – वडीलांनीच १३ दिवसाच्या मुलाला पुरुन ठेवले 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.