Home Breaking News *कळवणच्या बी.एल जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार*

*कळवणच्या बी.एल जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार*

231

*कळवणच्या बी.एल जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार*
कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- गुरुवार, दिनांक २४/९/२०२०रोजी रविज सामाजिक संस्था म्हसरूळ या संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार उत्साहात संपन्न झाला, कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक तालुक्यातील आमदार आदरणीय हिरामन खोसकर साहेब हे होते .,
हा पुरस्कार ,रविज सामाजिक संस्था म्हसरूळ या संस्थेच्या समुहाने नाशिक जिल्ह्यातील सर्व विद्यालयातील शिक्षकांच्या योग्य कामांचे उत्कृष्ट मुल्यमापन करून देण्यात ,आला या मध्ये के,आर .टी हायस्कूल वणी या नामांकित विद्यालयातील पर्यवेक्षक आदरणीय जाधव बी एल सर यांना नाशिकचे आमदार आदरणीय . हिरामण खोसकर साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन रविज सामाजिक संस्था म्हसरूळ या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय
विश्वास वाघमारे , आदरणीय मधुकर दोबाडे,सचिव श्री रविंद्र लहारे, खजिनदार, आदरणीय जयप्रकाश पगार , यांनी केले,
कार्यक्रमाप्रसंगी, पुरस्कार. निवड समीतीचे अध्यक्ष आदरणीय
श्री योगेश कळसकर.श्री . प्रकाश गांगुर्डे . शिक्षक तज्ञ जगदीश साठे उपस्थित होते

Previous article🛑 शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले 🛑
Next articleपुणे 🚫 पती ने फाईट मारून बायकोचे नाक फ्याक्चर केले🚫
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.