Home Breaking News पुणे 🚫 पती ने फाईट मारून बायकोचे नाक फ्याक्चर केले🚫

पुणे 🚫 पती ने फाईट मारून बायकोचे नाक फ्याक्चर केले🚫

180

पुणे 25 सप्टेंबर ⭕👊🏻👊🏻(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी) 👊🏻👊🏻⭕

पुणे 🚫 पती ने फाईट मारून बायकोचे नाक फ्याक्चर केले🚫

विभक्त राहणारी पत्नी मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरी आल्यामुळे पतीने फाईट मारून बायकोचे नाक 🤦🏼‍♀️🤦🏼‍♀️फॅक्चर केले.
ही घटना धायरी येथील जलशक्ति अपार्टमेंट मध्ये घडली.
याप्रकरणी पतीविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल पोपट कांबळे
( वय ३५ रा धायरी पुणे)
असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. राहुल आणि त्याच्या पत्नी मध्ये कौटुंबिक वाद आहेत. त्यामुळे त्याची पत्नी मागील सहा महिन्यापासून विभक्त राहत आहे.
मात्र त्यांचा मुलगा राहुल सोबतच राहतो.
मुलाचा वाढदिवस असल्यामुळे त्याची पत्नी त्याच्या घरी आली होती हाच राग मनात धरून.
पत्नीला सांगत होता तू वाढदिवस करण्यासाठी येथे माझ्या घरी थांबायचं नाही व व तो वाद विकोपाला गेला. व रागाच्या भरात त्याने पत्नीचे नाक 🤦🏼‍♀️🤦🏼‍♀️फॅक्चर केले सध्या ससून रुग्णालयामध्ये तिच्या वरती उपचार सुरू आहेत.

या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कदम हे करत आहेत.

Previous article*कळवणच्या बी.एल जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार*
Next article*वडगांव येथे हातकणंगले तालुका सर्वपक्षीय कृती समिती कडून शेती विधेयकांची होळी*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.