Home Breaking News सटाणा पोलीस स्टेशन समोरून तहसीलदार कार्यालय आवारात असलेली पाणपोई चोरीला गेली

सटाणा पोलीस स्टेशन समोरून तहसीलदार कार्यालय आवारात असलेली पाणपोई चोरीला गेली

182

सटाणा पोलीस स्टेशन समोरून तहसीलदार कार्यालय आवारात असलेली पाणपोई चोरीला गेली
युवा मराठा न्युज सटाणा प्रतिनिधी जयवंत धांडे
उन्हाळ्यात तहसीलदार कार्यालयात पंचायत समितीच्या कार्यालयात व पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणपोई लावण्यात आली होती परंतु कोरोना महामारी मुळे शासकीय कामकाज बंद झाले सर्व व्यवहार ठप्प झाले त्यामुळे पाणपोई लोकांच्या प्रतीक्षेत असतांना ती पाणपोई चोरीला गेली विषेश म्हणजे त्या पाणपोई मधे हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची व बागलाण तालुक्याचे आराध्य दैवत श्री यशवंतराव महाराज यांची प्रतीमा लावलेली आहे दहा हजार रुपये खर्च करून पाणपोई तयार करण्यात आली होती ती पाणपोई पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीला गेली आहे सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार गायकवाड व उपनिरीक्षक श्री शिंदे साहेब यांची भेट घेतली असता आम्ही तपास करु असे सांगितले तपास चालू आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे पाणपोईचे सर्व साहित्य मिळेल व परत जनतेच्या सेवेसाठी पाणपोई चालू होईल यासाठी जनतेने सहकार्य करावे अशी मंडळाच्या वतीने नम्रपणे विनंती

Previous articleमनपाडळे गावातील शेतकऱ्यांच्या नशीबी कसरतीचा रस्ता
Next article🛑 राष्ट्रीय स्वराज्य सेनेचा शेतकरी प्रश्नावर नाशिक विंचूर येथे रास्ता रोको आंदोलन 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.