Home Breaking News मनपाडळे गावातील शेतकऱ्यांच्या नशीबी कसरतीचा रस्ता

मनपाडळे गावातील शेतकऱ्यांच्या नशीबी कसरतीचा रस्ता

91
0

मनपाडळे गावातील शेतकऱ्यांच्या नशीबी कसरतीचा रस्ता

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )

हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे गावातून ग्रामदैवत जुगाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
गावातून बाग मळा , तलावाकडे ,जुगाई मंदिराकडे , पाडळकर मळ्यात जाणारा हा रस्ता निसरटा झाला असुन रस्त्याच्या शेजारी मोठा ओढा देखिल आहे. एखादा मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकाराता येत नाही.
अगोदर शेतकऱ्यांच्या शेतमालाला कमिभाव आसल्याने शेतकरी शेतात राबराब कष्ट करून मेटाकुटीला आलाय.
त्यातच हा असा रस्ता मळ्यातुन भाजीपाला , वैरण , ने आन करणेसाठी व डेअरीत दुध घालण्यासाठी सकाळ सांयकाळ याच रस्त्यावरून कसरत करावी लागत
या रस्यावरू शेकडो शेतकरी सतत येजा करीत असतात. स्थानिक पुढाऱ्यांनी निवडूनच्या वेळी दिलेली आश्वासने पुर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देणेची नितांत गरज आहे.
शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना होणारा त्रासदायक रस्ताच डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here