Home Breaking News युवा मराठा न्युज महाराष्ट्र

युवा मराठा न्युज महाराष्ट्र

180

युवा मराठा न्युज
महाराष्ट्र
युवा मराठा न्युज चँनलच्या मालेगांव विभागीय कार्यालयासाठी अत्यंत तातडीने राहते घर किचन,शौचालय बाथरुमसह हवे आहे.इच्छूकांनी तात्काळ भाडे अपेक्षेसह संपर्क साधावा.कार्यालयासाठी अपेक्षित परिसर.!चर्चगेट मागे,दौलती शाळा,निवांत हाँटेल परिसर,भायगांव रोड,जाजुवाडी,सोयगांव डि.के चौक परिसर,कलेक्टर पट्टा,प्रथम लान्स परिसर, संगमेश्वर या भागात असल्यास प्राधान्य.
संपर्क साधा
व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा प्रिंन्टमिडीया अँन्ड न्युज चँनल महाराष्ट्र
मोबाईल 9923362030/9604536188

Previous article
Next article*छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने कोरोना वाँरियर्सना आँक्सिजन काँन्सट्रेटर चे २५ किट वाटप*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.