Home Breaking News
200

दि.२१/९/२०२०
भिला आहेर
देवळा:- अतिपावसाने खराब झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – स्वाभिमानी शेतकरी संघटना
सध्या देवळा तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या जोरदार पावसाने संपूर्ण शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासन स्तरावर याची तत्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा आशयाचे निवेदन देवळा तहसीलदार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ,तुषार शिरसाठ ,तालुकाध्यक्ष मधुकर पाचपिंडे ,राजेंद्र आहेर यांच्या वतीने देण्यात आले.

Previous article*सकल मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले येथे महा मोर्चा*
Next articleयुवा मराठा न्युज महाराष्ट्र
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.