Home Breaking News *वडगांव कोविड सेंटरला व्यापारी असोसिएनचा मदतीचा हात*

*वडगांव कोविड सेंटरला व्यापारी असोसिएनचा मदतीचा हात*

348
0

*वडगांव कोविड सेंटरला व्यापारी असोसिएनचा मदतीचा हात*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात नव्याने लोकसहभागातुन सुरू झालेले वडगांव कोविड सेंटरला वडगांव शहरातील व जिल्ह्यातुन आणि लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून
मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरूच आहे. तसेच शहरातील दानशुर व्यक्तीही कोविड सेंटरला मदतीसाठी पुढे येत आहेत.
तसेच आज पर्यंत वडगांव व्यापारी असोसिएन च्या वतिने अत्यंत उपयोगी अश्या वस्तूंची भरघोस मदत करण्यासाठी नेहमीच पुढे येत आहेत.
तसेच काल वडगांव व्यापारी असोसिएशन यांचेकडुन अत्यंत उपयोगी , तातडीची व महत्वाची गरज म्हणून पेठ वडगांव कोविड सेंटरला
वॉर्डऑक्सीजन सिलेंडर व पुर्ण कीट चे दोन सेट मदत स्वरूपात देण्यात आले.
यावेळी वडगांव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे) , मा. नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. तसेच यावेळी माजी.नगराध्यक्ष अभिजीत पोळ , व सर्व जेष्ठ , आदरणीय व्यापारी बंधू , व्यापारी उपस्थित होते.

Previous articleशहीद सचिन जाधव यांच्यावर* *शोकाकुल वातावरणात अंतिम* *संस्कार*
Next article*शिवसेनेचे एकनाथ शिंदे पत्रकारांच्या पाठीशी,* *रायकर कुठूंबाला पाच लाखाची मदत*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here