Home Breaking News बहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

बहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

199

बहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मास्क व सेनिटायझरचे वाटप

नांदेड, दि. १६ – राजेश एन भांगे

कंधार तालुकयातील बहाद्दरपुरा येथे अखिल भारतीय महिला काँग्रसच्या वर्धापन दिनानिमित्त येथील आरोग्य कर्मचारी, परिचारिका भगिनी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस व नागरिकांना मास्क व सेनिटायझर्स चे वाटप करून फवारणीसाठी चे साहित्य देताना यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. वर्षाताई भोसीकर व तालुका काँग्रेसचे सरचिटणीस हणमंत पाटील पेठकर, प्राचार्य सौ. राजश्री शिंदे, डॉ. लक्ष्मीकांत पेठकर, डॉ. सौ. पेठकर, सौ चंदेल, सचिन पेठकर, बालाजी तोटावड, तुळशीराम पलिमकर, बाबू गायकवाड, व गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleकेंद्रीय मंत्री गडकरी यांना कोरोनाची लागण
Next articleविधानसभा अध्यक्ष नाना पटोले – कोरोणावर मात करू लोकसेवेच्या कार्यासाठी पुन्हा सज्ज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.