Home Breaking News ‘ *माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम शुभांरभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते*

‘ *माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम शुभांरभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते*

243

‘ *माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम शुभांरभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधे तुर्केवाडी येथे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून
‘माझे कुटंब माझी जबाबदारी’
मोहीम राबविण्यात येत असून जिल्ह्यातही ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा चंदगड तालुक्यातील मौजे तुर्केवाडी येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्या श्रीमती विठाताई मुरकुटे, तहसिलदार श्री. विनोद रणवरे, गटविकास अधिकारी श्री. बोडरे, सरपंच रुद्राप्पा श्री. तेली, उपसरपंच अरुण पवार, ग्रामविकास अधिकारी अशोक पाटील, तलाठी श्रीमती पवार, तुर्केवाडी आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व तुर्केवाडी ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

Previous article*वडगांव कोविड सेंटरला एक महीन्याचा पगार ,* *आमदार राजूबाबा आवळे.*
Next article*महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांची पोलीस भरतीला हिरवा कंदील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.