Home Breaking News *माजी उपनगराध्यक्षांसह कुंठुबातील चौघांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह.*

*माजी उपनगराध्यक्षांसह कुंठुबातील चौघांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह.*

173
0

*माजी उपनगराध्यक्षांसह कुंठुबातील चौघांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

हातकणंगले तालुक्यातील
पेठ वडगांव शहरात काल पाच कोरोना रुग्णांची भर पडली. वडगांव शहरात यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुणामध्ये वडगांव शहरातील किराणा भुसारीचे चे मोठे व्यापारी , एका माजी उपनगराध्यक्षांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर या कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.
रविवार पर्यंत कोरोना बाधित रूग्णांचा आकडा १६९ वर गेला असुन त्यामधे बरे होऊन घरी गेलेले १२२ आहे .उपचार घेत आसलेल्या रूग्णांचा आकडा ४३ इतका आहे.तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ झाली आहे. काल दिवसभरात आठ जनांचा अहवाल पाँझिटीव्ह आहे.

Previous article🛑 परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार; काय ठरलं कुलगुरूंच्या बैठकीत? 🛑
Next article*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here