आशाताई बच्छाव
निवडणूक जाहीर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
२४६ नगर परिषद
42 नगरपंचायत
निवडणूक जाहीर
मुंबई,(युवा मराठा न्यूज नेटवर्क)निवडणूक यादी घोषित होणार ७ नोव्हेंबर
नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची तारीख १० नोव्हेंबर
नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025
नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025
अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025
अपील असलेल्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025
निवडणूक चिन्ह देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025
मतदानाचा दिवस दोन डिसेंबर 2025
मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर 2025
शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा डिसेंबर 2025..






