आशाताई बच्छाव
भगवान बुद्धांच्या अस्थींना शेकडो अमरावती करांचे अभिवादन तपोवन चौकातून काढली असती दर्शन रॅली, राष्ट्रध्वज, पंचशील, निळा ध्वजा सोबत केलेल पथसंचलन. दैनिक. युवा मराठा पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथील तपोवन परिसरातील लुंगीनी बुद्धविहाराच्या वतीने भिक्खू शीलवंसलंकार यांच्या वर्षावास समापन दोन दिवसीय सोळा उत्सव पार पडला. भंते शीलवंनसलं कार यांनी लुबिनी विहार येथे गेले तीन महिन्यापासून ग्रंथाचे पठण केले होते त्याच ग्रंथाचा समापन कार्यक्रम उत्साहाला पार पडला यावेळी तपोवन चौकातून भगवान बुद्धाची अस्थिदर्शन रॅली काढण्यात आली. रस्त्यावर फुलांची चादर पसरून भगवान बुद्धांच्या अस्थि असलेला धातुर्थावर पुष्पांची उधळण करून बुद्धांचा जयघोष करत शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडो आलो यांनी पांढऱ्याशुभ्र पोशाखात सहभाग घेतला होता तसेच शेकडो अमरावतीकरांनी भगवान बुद्धाच्या असतील ना अभिवादन केले. सायंकाळी सात वाजता लुंबिनी विहार येथे महा पात्री ना पाटण पूर्ण करून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता महापरिन पाठाची सांगता झाली सकाळी. 9 वाजता उपस्थित भंते यांनी बौद्ध अनुयायांना धम्मदेशांना दिली यावेळी भिकू संघाचे भोजनदान, धम्मदेशना, संघदान, बौद्ध उपासक उपासिकांना भोजनदान कार्यक्रम पार पडला वर्षावास समापन सोडण्याचे मुख्य भिकू शीलवंनसकार कार्यक्रमाचे अध्यक्ष भिकू निर्मल पुत्त आनंद महाथेरो होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भिकू सच्चाक महाथेरे यांनी केले. माझी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमला काही गवई, खासदार बळवंत वानखडे, खूप प्रज्ञानंद महाथेरे, भिक्खु डॉक्टर अभय नायक थेरो,भीक्खु बुद्धप्रिय, भीक्खुराहुल, भंते गिरीमानंद यांच्यासह भीक्खू संघ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी नवयुव पंचशील मंडळाचे अध्यक्ष जगदीश तायडे, माजी सैनिक हिरामण गावंडे, डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर, शशिकला गवई जयश्री कटाने, रवी ढोने, मातोश्री रमाबाई महिला संघ व नवयुवक पंचशील मंडळ पदाधिकारी सदस्य, उपासक, उपासिका यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केल्याबद्दल नवयुवक पंचशील मंडळ पदाधिकाऱ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघाच्या पदाधिकारी अजय शृंगारे आतिश डोंगरे भारत पाटील सुरज गवई राहुल खंडारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला






