Home अमरावती महाराष्ट्रातील अमरावतीचे माजी खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका. त्यांना हैदराबाद येथून...

महाराष्ट्रातील अमरावतीचे माजी खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका. त्यांना हैदराबाद येथून धमकी पत्र त्या धमकी पत्रात अज्ञात व्यक्तीचा नावजावेद व मोबाईल नंबर.

112

आशाताई बच्छाव

1002131583.jpg

महाराष्ट्रातील अमरावतीचे माजी खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका. त्यांना हैदराबाद येथून धमकी पत्र त्या धमकी पत्रात अज्ञात व्यक्तीचा नावजावेद व मोबाईल नंबर. दैनिक. युवा मराठा पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. आता सूत्रानुसार माहिती मिळाली की अमरावती जिल्ह्यातील माजी खासदार नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा धमकी पत्र आले माहितीनुसार समजले क्या धमकी पत्रात लिहिलेला मजकूर असा की तुम्हाला जीवे मारणार आहो तसेच इतर असली शब्दात उल्लेख केलेला आहे सदर धमकी पत्र स्पीड पोस्टाने त्यांना मिळाले सदर आलेले धमकी पत्र हैदराबाद येथील अज्ञात व्यक्ती जावेद यांनी व त्या पत्रात मोबाईल नंबर सुद्धा अंकित दाखवलेला आहे माजी खासदार नवनीत राणा यांना धमकी पत्र मुळे स्वाभिमान पार्टीसहित बीजेपी पदाधिकारी कार्यकर्त्यात सणसणी खळबळ दिसून येत आहे. सदर धमकी 11 विषयी राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती येथे गुन्हा दाखल केलेला आहे.