Home अमरावती सुसाट समृद्धीवर १५०0 सीसीटीव्ही कॅमेरे, नागपूर ते मुंबई पर्यंत राहणार वॉच. चोरट्यांनो...

सुसाट समृद्धीवर १५०0 सीसीटीव्ही कॅमेरे, नागपूर ते मुंबई पर्यंत राहणार वॉच. चोरट्यांनो सावधान सुसाट वाहनचालकार होणार कारवाई

194

आशाताई बच्छाव

1002163477.jpg

सुसाट समृद्धीवर १५०0 सीसीटीव्ही कॅमेरे, नागपूर ते मुंबई पर्यंत राहणार वॉच. चोरट्यांनो सावधान सुसाट वाहनचालकार होणार कारवाई. दैनिक युवा मराठा पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. राज्याच्या दळणवळण मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनावर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून उत्तर मुंबई पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे कारण सध्या जोरात सुरू आहे जवळपास १५0० कॅमेरे समृद्धी महामार्गावर लावण्यात येणार आहे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग गेम चेंजर ठरला असून ७०१की. मी. च्या समृद्धी महामार्गावर आता संविधान निर्माण करण्यासाठी काम केले जात आहे सध्या बुद्धी महामार्गावर नागपूर ते जालना शिर्डी नाशिक व ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनाची संख्या कमालयाची वाढली आहे १२0 प्रत्येक किलोमीटर तास कार जड वाहना करता ८0की. मी. प्रति तास वेग मर्यादाआहे. महामार्ग अत्यंत गुळगुळीत आणि गतिरोधक नसलेला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत कारण महिन्याला ३ लाख लहान मोठी वाहने या महामार्गावर धावत असून मालवाहतूक करणाऱ्या लारीज आता या समृद्धी महामार्गाचा उपयोग करताना दिसून येतात. नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गावर एकूण १५०0 सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येत आहे अत्यंत प्रभावी सीसीटीव्ही कॅमेरे एका बाजूने ५00 मिटर आणि दुसऱ्या बाजूने ५00 मीटर क्षेत्र व्यापणार हे कॅमेरे बसविण्याचे काम दिल्ली येथील एनसीसी या कंपनीकडे देण्यात आले आहे उंचावरून ५00 मिटर सरळ आणि २०0 मीटर बाजूला नजर ठेवणार आहे प्रत्येक जिल्ह्यात समृद्धीवर कंट्रोल रूम तयार करणार असून लिहायचा वापर होणार आहे मुंबई हे प्रमुख कंट्रोल रूम असेल समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनाचा वेग तपासण्यासाठी नव्हे तर समृद्धी महामार्गावर अपघात घडल्यास कंट्रोल रूम तात्काळ अपघात स्थळाचे ठिकाण दाखविणार असून अपघात लवकरच मदत मिळणार आहे कारण सध्या अपघात झाल्यावर वाहनधारकांना वाहन नेमके स्थळ सांगताना अडचण होते कारण मध्ये कोणतीही गाव नसते आणि किती किलोमीटर योजनेत या स्थळावर ठरवले जाते जे केवळ एमएसआरडीला करते समृद्धी महामार्गावर नागपूर ते वाशिम दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेले आहे.