Home भंडारा पहेला ते चिखलपहेला या 2 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

पहेला ते चिखलपहेला या 2 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

115

आशाताई बच्छाव

1001678625.jpg

पहेला ते चिखलपहेला या 2 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा

संजीव भांबोरे
भंडारा –भंडारा तालुक्यातील पहेला कडून चिखलपहेला कडे जाणाऱ्या या 2 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचलेला आहे. खड्ड्यात रस्ता ती रस्त्यात खड्डा हेच कळत नाही .या रस्त्याने साधी टू व्हीलर, सायकल ,चालवणे कठीण आहे. रस्ता जागोजागी फुटलेला असून डांबरीकरण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पाणी साचलेला आहे. आता जनतेने आपले वाहन कुठून चालवावे हेच त्यांना कळत नाही. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार ,खासदार ,यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन नागरिकांना होणारी त्रास थांबवून ही समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

Previous articleशासकीय स्त्री रुग्णालयात पेशंटला घेऊन येणाऱ्या वाहनचालकाला करावी लागते तारेवरची कसरत
Next articleअवैध शस्त्रासह दोन संशयितांना अटक; जाफ्राबाद पोलिसांची मोठी कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.