Home नाशिक मोदी सरकारची यशस्वी ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संकल्प से सिद्दी तक अभियान

मोदी सरकारची यशस्वी ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संकल्प से सिद्दी तक अभियान

106

आशाताई बच्छाव

1001642591.jpg

देवळा प्रतिनिधी भिला आहेर:- मोदी सरकारची यशस्वी ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संकल्प से सिद्दी तक अभियानांतर्गत देवळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपळगाव ( वा) देवदारेश्वर येथे वृक्ष रोपण करण्यात आले या प्रसंगी देवदारेश्वर चे महन्त गणेशानंद पुरी जी महाराज भारतीय जनता पार्टी चे ता.अध्यक्ष किशोर आहेर, विनायक वाघ, हेमलता खैरनार, समाधान सोनजे, देविदास वाघ, रमेश वाघ, नंदू ठाकरे, विष्णू पाटील, योगेश वाघ, नंदू वाघ, पिंटू बागुल,नदिश थोरात, दिपक पगार व मेशी, खडकतळे, दहिवड, पिंपळगाव येथील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते