Home नाशिक उद्या पवित्र नाशिक नगरीत जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा दैनिक युवा मराठा...

उद्या पवित्र नाशिक नगरीत जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा दैनिक युवा मराठा संपादक राजेंद्र राऊत पाटील व निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे पुरस्काराने सन्मानित होणार

142

आशाताई बच्छाव

1001642880.jpg

उद्या पवित्र नाशिक नगरीत जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा

दैनिक युवा मराठा संपादक राजेंद्र राऊत पाटील व
निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे पुरस्काराने सन्मानित होणार

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

पन्नास वर्षापेक्षा अधिक वयोमर्यादा असलेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा मनू मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महावीर इंटरनॅशनल नासिक यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या रविवार 29 जून रोजी नाशिक नगरीत प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील नामवंत मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महावीर इंटरनॅशनल नासिक यांच्या वतीने शिक्षण, समाज प्रबोधन, अध्यात्म, पत्रकारिता कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्कार देऊन यथोचित सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. दैनिक युवा मराठा चे सर्वेसर्वा संपादक राजेंद्र राऊत पाटील मालेगाव व निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांचाही जीवनगौरव पुरस्काराने यथोचित सन्मान होणार आहे.अशी माहिती मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका सौ मेघा राजेश शिंपी व महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष अनिल नहार व कार्याध्यक्ष मंजू जाखाडी यांनी दिली आहे.
महावीर इंटरनॅशनल नाशिक व मनू मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेले पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे—–
पोपटलालजी सुराणा नाशिक , डॉ.महेंद्र देशपांडे नाशिक, डॉ. चंदनमलजी बाफना संगमनेर, दिलीप टाटीया नाशिक, विजय शिरसाट नाशिक ,दत्तूभाऊ बोडके नाशिक ,विजय टाटीया शिंदखेडा ,संजय कानडे नाशिक,अरविंद सोनवणे सटाणा ,सीताराम ठोंबरे नाशिक ,जयंत खैरनार नाशिक ,लालाभाई ठक्कर नाशिक, प्रशांत बाफना नाशिक, इंजि.नरेश चौधरी जळगाव,रावसाहेब घोडेराव छ. संभाजी नगर, संजय देशमुख नाशिक, किशोर बाफना नाशिक ,ज्ञानेश्वर आवारे नाशिकरोड, अजय बिरारी नाशिक, सायमन भारस्कर अहमदनगर ,वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे वनसगाव तालुका निफाड, धर्माचार्य हभप. निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव, रुग्णसेवक
डॉ. श्याम जाधव भगूर, राजेश भांगे ठाणे, कांतिलालजी चोरडिया नाशिक ,वसंत घुले नाशिक, मुख्याध्यापक गोरख कुणगर नाशिक, साहेबराव नंदन तात्या नाशिक,कमलेश शिंदे नाशिक, अनिल केदारे नाशिक, बाळासाहेब सोनवणे नाशिक,सुहास टिपरे नाशिक ,पत्रकार मुकुंद आव्हाड सारोळा थडी,नित्यानंद ताम्हणकर लासलगाव,भाऊसाहेब राव इगतपुरी ,विजय ठाकूर नाशिक, आनंद चोरडिया नाशिक , संपादक राजेंद्र राऊत मालेगाव, सावळीराम तिदमे त्र्यंबकेश्वर ,ओमप्रकाश गौड नाशिक, बाळकृष्ण जाधव कल्याण , मेजर कैलास थोरात नाशिक रोड डॉ.अशोक पगारे इगतपुरी ,धनंजय पवार. मुंबई रामचंद्र ताठे. नाशिक ,राजेंद्र ताकोणे नाशिक, मनीष मुथा नाशिक ,बाळासाहेब मोकळ नाशिक, बाळू निरगुडा मुरबाड, मंगल डोंगरे मुरबाड ,मुरलीधर पगारे. मनमाड ,प्रविण नागरे नाशिक, नागनाथ लिंगायत नाशिक, अनिल पाटील नाशिक ,ॲड.अजित पाटील. नाशिक ,प्रदिप उपगलनवार नाशिक , संदीप देशपांडे. मनमाड,बाळकृष्ण गवांदे ओझर, संजीव अहिरे नाशिक, श्रावण वाघ सिन्नर, ज्ञानेश्वर निवृत्ती साळुंके , नाशिक ,दिपक केदारे नाशिक ,अजय पवार, राजू लक्ष्मण बल्लाळ खेड, सतीश सोनार नाशिक ,मगनलालजी बागमार नाशिक, प्रशांत पवार नाशिक ,निशिकांत पगारे नाशिक ,गौतम पाठक नाशिक, संजय हिरे नाशिक आदींना सन्मानित करण्यात येणार आहे.

Previous articleमोदी सरकारची यशस्वी ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संकल्प से सिद्दी तक अभियान
Next articleखडतर संघर्षाच्या वाटेवरील प्रवासी, “जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी” मा.श्री.राजेंद्र पाटील राऊत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.