Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील बोखारे पांग्रा येथै विष्णु बोखारे यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड

हिंगोली जिल्ह्यातील बोखारे पांग्रा येथै विष्णु बोखारे यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड

140

आशाताई बच्छाव

1001642456.jpg

हिंगोली जिल्ह्यातील बोखारे पांग्रा येथै विष्णु बोखारे यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड
श्री श्रीहारी अंभोरे पाटील.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे तालुक्यातील मौजे पांगरा बोखारे येथील सेवा सहकारी सोसायची आज दिनांक रोजी बिनविरोध वसमत तालुक्यातील पागरा बोखारे येथील विवीध सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध झाली आहे
पागरा बोखारे सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) वर्चस्व दिसून आले.
सोसायटी चेअरमन पदी आमदार राजू भैया नवघरे यांचे विश्वासू खांदे समर्थक विष्णू भाऊ बोखारे यांची बिनविरोध गावकऱ्यांच्या वतीने निवड करण्यात आली
27 जून रोजी श्री सी व्ही उधाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्रेटरी साहेब, विवीध सेवा सहकारी सोसायटी पांगरा बोखारे येथील सदस्य व व्हाईस चेअरमन व चेअरमनपदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे स्वागत सत्कार करून पाच वर्षासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व संचालकांचा वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांनीसत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी चेअरमन पदी विष्णू बालाजी बोखारे य, व्हाईस चेअरमन पदी गोविंद माणिकराव बोखारे यांचे निवड झाली तर संचालक पदी गंगाधर रावण, बोखारे, कोंडवा सटवाजी बोखारे सत्यनारायण बोखारे, पार्वती बाई दत्तराव बोखारे, मुगाची आबाजी बोखारे उमराव बोखारे
सदाशिव लक्ष्मण फुके,
काशिनाथ व्‍यंकटी गवळी, पुरभाजी रोहिजी शिंदे,
जनाबाई देवजी बोखारे यांचे बिनविरोध निवड करण्यात आली .