Home विदर्भ राधिकाताई चिंचोलीकर यांना राजर्षी शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित!

राधिकाताई चिंचोलीकर यांना राजर्षी शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित!

108

आशाताई बच्छाव

1001642432.jpg

राधिकाताई चिंचोलीकर यांना राजर्षी शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित!
श्री श्रीहारी अंभोरे पाटील.हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील सामाजिक क्षेत्रातील आग्रेसर आसनार्या मानवी हक्क आभियानाच्या महिला आघाडीच्या नेत्या राधिकाचिचोलीकर यांना राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नेहमिच महिलांच्या प्रश्नावर, अन्याय -अत्यारा विरोधातील लढ्यात ,प्रखर भुमिका मांडत त्यांनी आपला लढा कायम ठेवुनी अनेक भुमिहीन गायरानधारक यांच्या साठी,काम केले आहे एकुणच वंचित घटकांसाठी काम करणार्या नेहमी आंबेडकरी चळवळीत भरीव योगदानाची दखल घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने व सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने साधुन नांदेड येथे अण्णा भाऊ साठे पिंपल्स फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक: २६ जून रोजी नांदेड शहरातील रूबी हॉटेल येथे आयोजित एका विशेष समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवी हक्क अभियानाच्या महिला जिल्हाध्यक्षा राधिका ताई चिंचोली कर यांना राजर्षी शाहू महाराज समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राधिका ताई चिंचोली कर यांना राज्य शासनाच्या साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भुषण पुरस्कारासह विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यामुळे राधिका ताई चिंचोली कर यांचा विविध स्तरातुन कौतुकाची थाप पडली आहे त्यामुळे अनेक मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous articleछावा युवा संघटनच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
Next articleहिंगोली जिल्ह्यातील बोखारे पांग्रा येथै विष्णु बोखारे यांची बिनविरोध चेअरमनपदी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.