Home जालना भोकरदन तालुक्यातील मौजे सुरंगळी येथील शेतकरी बाजीराव रामराव दांडगे वीज पडून मृत्युमुखी

भोकरदन तालुक्यातील मौजे सुरंगळी येथील शेतकरी बाजीराव रामराव दांडगे वीज पडून मृत्युमुखी

105

आशाताई बच्छाव

1001508210.jpg

भोकरदन तालुक्यातील मौजे सुरंगळी येथील शेतकरी बाजीराव रामराव दांडगे वीज पडून मृत्युमुखी
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन तालुक्यातील सुरंगळी व आसपासच्या परिसरामध्ये अचानकपणे दुपारी दोन तीनच्या सुमारास अचानक पणे विज गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली असून मौजे सुरंगळी येथील शेतकरी बाजीराव रामराव दांडगे वय वर्ष 50 हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांचे अंगावर वीज पडून ते मृत्युमुखी पडले आहे सदरील बातमी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अविनाश पाटील यांना मिळाली असता त्यांनी आमचे भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांना सदर घटनेची माहिती दिली सदर माहिती आधारे आमचे दैनिक युवा मराठा न्यूज नेटवर्कला सदरील बातमी प्रसारित करण्यात आली

Previous articleरात्रीच्या वेळी रिंगरोडवर लुटमार करणारे दोन आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी केली अटक
Next articleधावडा येथे छत्रपती संभाजी महाराजाची जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.