आशाताई बच्छाव
मुक्रमाबाद येथील कर्तव्यदक्ष अधिकारी भालचंद्र तिडके साहेबांचं वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव
मुक्रमाबाद प्रतिनिधी नांदेड बस्वराज वंटगिरे
बालाजीअप्पा पसरगे मिञ मंडळ. मित्रपरिवारासह भेटून शुभेच्छा दिल्या,यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे साहेब शिवशंकर पाटील कलंबरकर
मराठवाडा अध्यक्ष-स्वा.शेतकरी युवा संघटना उपस्थित होते
युवा नांदेड ग्रामीण पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक पांडव मुंगनाळे, साहेब, सामाजिक कार्यकर्ते माणिकराव गायकवाड,काँग्रेस कार्यकर्ते शेफी कुरेशी, गोपाळ जाधव, मुस्तफा शेख उपस्थित होते.सर्व व्यापारी बांधव सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्ष विविध पत्रकार संघटने कडुन साहेबांचा अभिनंदनाचा वर्षाव झाला.






