Home अमरावती बुद्ध पौर्णिमा निमित्त अमरावती येथे पंचशील नगरात काढली विश्वशांती रॅली: डॉ. कमल...

बुद्ध पौर्णिमा निमित्त अमरावती येथे पंचशील नगरात काढली विश्वशांती रॅली: डॉ. कमल गवई पोलीस आयुक्त कडून रॅलीला ग्रीन सिग्नल

95

आशाताई बच्छाव

1001505311.jpg

बुद्ध पौर्णिमा निमित्त अमरावती येथे पंचशील नगरात काढली विश्वशांती रॅली: डॉ. कमल गवई पोलीस आयुक्त कडून रॅलीला ग्रीन सिग्नल. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५६७ जयंती उत्साहात साजरी झाली गत अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला आयुष्यपासून दूर करण्याचे काम ज्या महामानवाने केले त्या महामानवाची जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात आनंदाने साजरी करण्यात आली यंदाही पंचशील नगर ते भीम टेकडी अमरावती सोमवारी सायंकाळी ७ वाजता विश्वशांती रॅली पंचशील नगर ते भीम टेकडी येथे उत्साहात काढण्यात आली पंचशील नगर येथून निघणाऱ्या रॅलीला खासदार बळवंत वानखडे माझी लेडी गव्हर्नर डॉ. कमलाताई गवई, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पंचशील ध्वज दाखवून रॅलीला प्रारंभ केला रॅलीचे नेतृत्व भदंत शीलवंशकार यांनी केले तर राहिली ला प्रमुख पाहुणे म्हणून माझी सभापती तथा नगरसेवक मंगेश मनोहरे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव नयन मोंढे उपस्थित होते. विश्वशांती रॅली पंचशील नगर ,वडरपुरा ,लुंबिनी नगर , यशोदा नगर नंबर दोन,संजय गांधी नगर नंबर दोन, मिनी बायपास यशोदा नगर चौक उत्तम नगर शांतीनगर मार्ग भीम टेकडी अमरावती येथे रॅलीच्या समारोप करण्यात आला. विश्वशांती रॅली पंचशील नगर येथील महिला पुरुष हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. विश्वशांती राहिलेला यशस्वी करण्याकरता पंचशील नगर येथील युवक मंडळांनी सहकार्य केले मंगळवारी महाम भोजनदान करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी पंकज डोंगरे दादर भवरे सौरभ वानखडे ,सविता खडसे ,समाधान रामटेके, मीना चंडकापूरे ,सुनंदा मेश्राम, लता वानखडे ,लता गणवीर, महानंदा मोंढे, करिष्मा इंगोले, यांच्यासह पंचशील नगर येथील युवक मंडळींनी सहकार्य केले.

Previous articleमुक्रमाबाद येथील कर्तव्यदक्ष अधिकारी भालचंद्र तिडके साहेबांचं वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव
Next articleप्रियकराने गळफास घेऊन संपविली प्रेम कहानी प्रेयसीच्या ९ नातेवाईकांवर गुन्हा !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.