आशाताई बच्छाव
छत्रपती संभाजी विद्यालयाचे उज्वल यशाची परंपरा कायम शाळेचे १००% निकाल
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे नांदेड जिल्हा
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील छत्रपती संभाजी विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम असून या वर्षी शाळेचा निकाल १००% टक्के लागला आहे. माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाचा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मुक्रमाबाद येथील छत्रपती संभाजी विद्यालयातील
गुमडे पुलकित बालाजी ९४.८०% केंद्रातून सर्वप्रथम
शेळके यश संजय ९२.८०
कु.भूषणवाड अंजली संजय ९२.८०कु. उप्पे शिवानी प्रकाश ९२.२० कु . सोरटे महेश्वरी विठ्ठलराव ९१.६० कु सादगिरे अस्मिता बालाजी ९१.२० कु जाधव वैष्णवी गोविंदराव ९१.०० कु . शेख माजिया मुस्तफा ९०.८०कु.नाईक सरस्वती देवराव ९०.४० कू. धुळगुंडे हरिप्रिया एकनाथ ९०.८० कू.कांबळे क्रांती कामाजी ९०.०० कू. सोलापूरे कृर्तिका कृष्णा ९०.००शाळेचा एकूण निकाल १००% सेमी इंग्रजीचा निकाल १००% ७५विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण ४५विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेले १२ विद्यार्थी एकूण १२७ विद्यार्थ्यांपैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब व गजानन पाटील गोजेगावकर श्रीनिवास पाटील गोजेगावकर मुख्याध्यापक श्री भायेगावे सर, दुडीले सर खंकरे सर जाधव सर गुमडे सर कोठारे सर लोकलवार सर खरात सर देमगुंडे सर सौ खंकरे मॅडम सौ. कुडदुलवार मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक व पत्रकार बांधव व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.