Home बुलढाणा लग्न सोहळ्यात 1001 ग्रामगीता वाटून केला नवीन स्तुप्त उपक्रम

लग्न सोहळ्यात 1001 ग्रामगीता वाटून केला नवीन स्तुप्त उपक्रम

312

आशाताई बच्छाव

1001503763.jpg

लग्न सोहळ्यात 1001 ग्रामगीता वाटून केला नवीन स्तुप्त उपक्रम
संग्रामपूर स्वप्नील देशमुख-  काल दिनांक 13 मे 2025 रोजी अरुण सखाराम गवई यांच्या मुलगी शुभांगी गवई चा विवाह मुकेश पेटके अमरावती यांचा सोबत मोठ्या थाटात पार पडला विवाह सोहळा पोलीस लोन येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी वराड व पाहुणे मंडळींना ग्रामगीताचार्य ह भ प प्रशांत महाराज ठाकरे यांच्या शुभहस्ते ग्रामगीता देऊन विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. या अनोख्या उपक्रमाची वराळांनी भरभरून स्तुती केली अशा उपक्रमाचे समाजाला आवश्यकता आहे असे प्रशांत महाराज ठाकरे यांनी वधू वर आशीर्वाद भाषण प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी मोठमोठ्या प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रमुख मंडळींनी आवर्जून उपस्थित दर्शविले. या प्रसंगी प्रशांत महाराज यांचा अरुणराव गवई ,PSI शेखर गवई , सुनील गवई ,शिवदास गवई ज्ञानेश्वरराव गवई महेश पिंजरकर प्रकाश गवई. एकनाथ गवई ,विश्वनाथ गवळई श्रीकृष्ण गवई यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

Previous articleपहेला ते निमगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा
Next articleजनता विद्यालय मेशी या शाळेचा निकाल 100 टक्के
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.