आशाताई बच्छाव
माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की दिनांक 14/05/2025 रोजी माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे श्री. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच श्री. गजानन पाटील लहाने, उपसरपंच श्री. बाबासाहेब बोरसे, सर्व ग्रा. पं. सदस्य, पंचायत अधिकारी श्री. दांडगे साहेब, कृषी सहाय्यक जगताप साहेब, माजी उपसरपंच भानुदास बोर्डे, विलास पाटील लहाने, सोमनाथ चौधरी, व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.






