आशाताई बच्छाव
वर्ल्ड स्टेट वन रजिस्ट्रेशन द्वारे आता जिल्ह्याभरात कोठेही करा मिळकतीचे दस्त नोंदणी. दैनिक युवामराठा पी.एन.देशमुख. जल्हाप्रतिनिधी. अमरावती. वन स्टेटवन रजिस्ट्रेशनची अंमलबजावणी जिल्ह्यात १मे २0२५.पासून सुरू झालेली आहेत्यामुळे आता जिल्हा समाविष्ट १४ही तालुक्यातील कुठल्याही गावचे/ मौजे मधील दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येत आहे शासनाच्या१00.दिवसाचे कृती कार्यक्रमात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन मुख्यमंत्री म्हटलेअसून1, निर्देशाचे अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार राज्याची नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी युद्ध स्तरावरून यंत्रणा राबवून एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम एक मे पासूनएक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम एक मेपासून सुरू केला आहे यासाठी शासनाने मान्यता प्रदान केल्यामुळे आता एका जिल्ह्यात समाविष्ट सर्व तालुक्यांची कुठल्याही गावाचे मौजेचे दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येत आहे यापूर्वी संबंधित तालुक्यातील नोंदणी करणे आणि वीर्य होते यापूर्वी प्रत्येक तालुक्याचे दस्त त्यांच्या तालुक्यायापूर्वी प्रत्येक तालुक्याचे दस्त त्यांच्या तालुक्यातील नोंदणी कार्यालयात नोंदविणे बंधनकारक होते आता मात्र एक जिल्हा एक नोंदणी अंतर्गत मात्र जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील मिळकतीचा दस्ता या जिल्ह्यातील कुठल्या अन्य तालुक्यातील नोंदणी कार्यालयात नोंदविता येते त्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांची सुविधा झालेली आहे पदनामात बदल केला आहे आता कार्यक्षेत्र जिल्हास्तरावर राबविला जात आहे एक जिल्हा एक नोंदणीसाठी शासनाने जिल्ह्यातील सर्व नोंदणी अधिकारी यांचे पदनाम सह दुय्यम निबंधक असे केले शिवाय सर्व नोंदणी अधिकारी यांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले आहे असे आदेश व कायदा सुधारणा करण्यात आली सूची क्रमांक2 वर गावचे नाव तालुका व जिल्हा नमूद असल्याने त्या सुविधा झालेली आहे हा उपक्रम यशस्वी झाल्यावर त्या पुढील काळात वर्ल्ड स्टेट वन रजिस्ट्रेशन यावर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे नोंदणी विभागाच्या निर्णयामुळे नागरिकांना सुविधा झाली आहे एक जिल्हा एक नोंदणी ही होस्टेट वन रजिस्टर ची पहिली पायरी आहे आता जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील मिळकतीचे दस्ताची नोंदणी जिल्ह्याच्या नागरिकांना सोयीच्या तालुक्यात करता येईल असे अनिल भा औतकर मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहज जिल्हा निबंध यांनी माहिती दिलेली आहे






