आशाताई बच्छाव
अमरावती विभागाचा बारावीचा निकाल९१.४3.टक्के वाशिम अव्वल अकोला माघारले. ——————————————— दैनिक युवामराठा पी.एन .देशमुख. जिल प्रतिनिधी. अमरावती. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळइयत्ता बारावीचा अमरावती विभागाचा निकाल ९१.४3 ,टक्के लागला असून उत्तीरनेच्या, टक्केवारीत विभागातून वाशिम जिल्हा अवलस्थानी आहे.गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल९3, टक्के लागला होता यंदा त्यात२.टक्के घट झाली असली तरी राज्यात निकालाच्या क्रमावरती अमरावती पाचव्याक्रमांकावर आहे निकालाच्या टक्केवारी विभागात वाशिम जिल्ह्या आवर स्थान मिळवले असून या जिल्ह्याचा निकाल९५.६6टक्कैअकोला ८४.२८यवतमाळ९0.६3अमरावती ९१.0५बुलढाणा९५.१८, टक्के लागला आहे फेब्रुवारी२0२५, मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण१लाख ४६हजार ४१८, विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती प्रत्यक्षात१लाख ४५हजार २५७ , विद्यार्थीनी परिक्षा दिली यात, एकूण१लाख 32हजार८१४,, विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्णेतेची टक्केवारी९१.९५, इतकी आहे अमरावती विभाग, शाखेचा निकाल९७.६९, टक्के कला शाखेचा८२.८८टक्केवानीज्य शाखेचा९२.0४टक






