आशाताई बच्छाव
निधी तात्काळ वितरित करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अमरावती येथे बैठक . दैनिक युवा मराठा. , पी.एन. देशमुख .. जिल्हा प्रतिनिधी . अमरावती. आपण सर्वांनासर्वांना सांगा कीआजाज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अमृत अमरावती शहरात होतेविविध विभागाची बैठकघेतल्यानंतर त्यांनी संजय गांधी निराधार योजनाआणि श्रावण बाळ योजना ही निधी लाभार्थ्यांना तात्काळ वितरित ,करण्याबाबतमाहिती व आदेश उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले यावेळेस ,संभागीय आयुक्त श्वेता सिंगलआमदार सुलभाताई खोडकेपोलीस निरीक्षक रामदास पोकले .जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी संजिता मोहपत्र,पोलीस आयुक्त डॉक्टर नवीन चंद्ररेड्डीनिवासी जिल्हाधिश अनिल भटकरसंबंधित अधिकारी उपस्थित होतेउपस्थित अधिकाऱ्यांनाहे पण सांगितलेकेंद्र शासनकडून निधी येणार असुन,त्याची वाट न बघता संजय गांधी निराधार योजना आणि , श्रावण बाळ योजना तील,ची निधी, लाभार्थ्यांना तात्काळ वितरीत करा असे आदेशदीले.






