आशाताई बच्छाव
वालसावंगी येथे आदित्य अर्बन शाखेचे तिसऱ्या शाखेचे आशाताई पांडे यांच्या शुभहस्ते उद्घघाटन
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे आदित्य अर्बन शाखेचे माननीय सौ आशाताई पांडे यांच्या शुभहस्ते दिनांक एक मे 2025 गुरुवार रोजी आदित्य अर्बन ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड भोकरदन रजिस्टर नंबर 1020 यांच्या वालसंगी या तिसऱ्या शाखेची उद्घघाटन माननीय आशाताई मुकेश पांडे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी वालसावंगी येथील सरपंच शंकर भुते ,किरण राजे कोथळकर, मनोज भाऊ, दांडगे हिरालाल शेठ कोथळकर प्रकाशराव पवार ,श्रीकांत आखाडे पत्रकार हरिदास गवळी नरेंद्र फुसे, दिनेश कोथळकर, सुभाष शेठ फुसे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष सुनील उंबरकर, डॉ.सुनील रत्नपारखी ,सुनील भाऊ जोडपे ,प्रकाश पाटील देवकर, शरद अण्णा देवकर, विश्राम शेठ पायघन व सर्व उद्योग व्यवसायिक मंडळी व खातेदार सभासद स्थानिक सल्लागार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .






