Home जालना वालसावंगी येथील नितीन अंबादास बोडखे यांची आयपीएस पदी निवड

वालसावंगी येथील नितीन अंबादास बोडखे यांची आयपीएस पदी निवड

178

आशाताई बच्छाव

1001441863.jpg

वालसावंगी येथील नितीन अंबादास बोडखे यांची आयपीएस पदी निवड

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील नितीन अंबादास बोडखे यांची आयपीएस पदी निवड झाल्याबद्दल नितीन बोडखे यांचे मामा गणेश पायघन व जोती पायघन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रतिष्ठित गावकरी मंडळी प्रकाश पवार, किरण राजे कोथळकर किरण भुते, गणेश कोथळकर, गणेश पायघन, मनीष बोडखे, पत्रकार हरिदास गवळी, विशाल आस्वार व कैलास फुसे ,रमेश पायघन कोसगाव सुनील उंबरकर पत्रकार आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सत्कार समारंभ विठ्ठल मंदीर वलसावंगी येथे बारी समाज यांच्या तर्फे आयोजीत करण्यात आला होता.

Previous articleआशाताई पांडे यांच्या प्रयत्नांना यश सिल्लोड आव्हाना वाकडी कुकडी मार्गे पिंपळगाव बस सेवा सुरू
Next articleअमरावजी शहरात पेहलगाम हल्लाच्या निषेधर्थ अमरावती कडकडीत बंद.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.