आशाताई बच्छाव
अमरावती येथील बडणाऱ्यात, धम्मदीक्षा सोहळा थायलंड येथील भिकूंची शांततेसाठी धम्म रॅली: विस्तुती त्रात्रा, माहाथरीच्या नेतृत्वात30- , थाई भिक्खूंनी७0, श्रमनेरीचा सहभाग. दैनिक युवामराठा पी.एन.देशमुख. जिल्हाप्रतिनिधी. अमरावती. अ शहरात 16 ऑक्टोबर 1984 या वर्षी जागतिक कीर्तीचे भंते आनंद कौशल्यायन यांच्या उपस्थितीत स्थानिक जैन मैदान येथे ऐतिहासिक धम्मश्रीक्षा 16 संपन्न झाला होतात्यानंतर दुसऱ्यांदा शहरात ऐतिहासिक धम्म रॅलीचा आयोजन शालवणधम्म रॅलीचा आयोजन शालवण सदब्रम्हसदब्रम्ह संस्थेतर्फे स्थानिक अशोक नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून धम्म शांतता रॅलीला सुरुवात करण्यात आली थायलंड येथील वैशाली येथील बुद्ध चतु परिसर संस्थेचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री भिकूंनीवैशाली येथील बुद्ध चतु परिसर संस्थेचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री भिक्खूंनी विसूती यात्रा माथेरी यांच्या नेतृत्वात30, थाईयी भिक्खूंनी व ७0, श्रमनेरी, तसेच बहुसंख्या बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत शांतता रॅली काढण्यात आली यावेळी सर्व बौद्ध जणांनी त्यांचे दर्शन घेतले पुष्पुष्टी तसेच रस्त्यावर रांगोळी काढून आणि फलहार दान देऊन उत्फुर्त स्वागत केले रॅलीच्या शेवट स्थानिक मधुचंद्र कॉलनी येथील शालवन सदधर्म्म विहारात झाला विहार मध्ये संस्थेतर्फे भिक्खूंनी विसूतीरी तसेच इतर भिकूंनी त्यांचे स्वागत वंदना घोडेस्वार शोभा सुनील टेंभुर्णी कीर्ती प्रकाश बनसोड वंदना प्रकाश खोब्रागडे पुष्पलता मदन मेश्राम यांनी केले स्वागत समोरानंतर भिकूंनी संघांनी उपस्थित त्यांना सामूहिक धम्म देसना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविकधम्म देसना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अध्यक्ष सुनील टेंभुर्णी यांनी केली सूत्रसंचालन के टी मेश्राम यांनी केले आबा संस्थेचे सजीव प्रकाश खोबरागड यांनीनी मानले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रकाश बनसोड तसेच अमरावती शहराचे समता सैनिक दरसंघटक