Home महाराष्ट्र बातमीमागची बातमी… ठळक घडामोडी

बातमीमागची बातमी… ठळक घडामोडी

161

आशाताई बच्छाव

1001399123.jpg

मुंबई प्रतिनिधी विजय पवार ▪️ राज्यात तापमानाचा उद्रेक, जळगावच्या भुसावळचा पारा राज्यात सर्वाधिक 45 अंशावर, हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांना दिला हायअलर्ट

▪️ यंदा देशात सरासरीच्या 103 टक्के पाऊस बरसणार, स्कायमेटचा मान्सूनबाबत अंदाज जाहीर, महाराष्ट्रतही पुरेसा पाऊस होणार असल्याचा अंदाज

▪️ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, तुळजाभवानी मंदिराचे 13 पुजारी पेडलर, 21 आरोपी अजूनही फरार

▪️ एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी माफी नाही तर मंत्रिपदच बदलू, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सज्जड दम

▪️ छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल

▪️ सौदी अरेबियाचा भारतासह 14 देशांना दणका, व्हिसावर घातली बंदी, हज यात्रेच्यावेळी गर्दी होत असल्याकारणाने बंदी

▪️ RBI चा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भिसेंकडून 10 लाख रुपयांचं डिपॉझिट मागणाऱ्या डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार

डोनाल्ड ट्रम्पनी 104 टक्के कर लादताच चीनने ब्रह्मास्त्र काढलं बाहेर! हॉलिवूडच्या चित्रपटांना बंदी, अमेरिकेचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंस्टाग्रामवरुन सर्व महत्त्वाच्या पोस्ट केल्या डिलीट, पोस्ट डिलीट करण्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात

Previous articleपारध बु येथे चैत्रद्वादशी देवीच्या स्वारीने बालाजी उत्सवाची सांगता.
Next articleलोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून विविध सेवा गौरव व जीवन गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव निमंत्रीत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.