Home जालना लक्ष्मीबाई भिमराव सरोदे यांचे दुःखद निधन

लक्ष्मीबाई भिमराव सरोदे यांचे दुःखद निधन

119

आशाताई बच्छाव

1001395100.jpg

लक्ष्मीबाई भिमराव सरोदे यांचे दुःखद निधन

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जाफराबाद तालुक्यातील मौजे चिंचखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका सचिव दादाराव पाटील सरोदे यांच्या आई लक्ष्मीबाई भीमराव सरोदे यांचे प्रदीर्घ आजाराने दि. 7 एप्रिल सोमवार रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे चिचखेडा गावात व परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात चिंचखेडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous articleसतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण, एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवला तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च!
Next articleजिल्ह्याचा वाढला अभिमान, ‘सीएस’चा झाला सन्मान ! आरोग्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.