Home बुलढाणा दैनिक युवा मराठा वृत्तपत्राचे पत्रकार स्वप्निल देशमुख यांच्यावर प्राण घातक हल्ला.तामगाव पोलीस...

दैनिक युवा मराठा वृत्तपत्राचे पत्रकार स्वप्निल देशमुख यांच्यावर प्राण घातक हल्ला.तामगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

95

आशाताई बच्छाव

1001392814.jpg

दैनिक युवा मराठा वृत्तपत्राचे पत्रकार स्वप्निल देशमुख यांच्यावर प्राण घातक हल्ला.तामगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. वानखेड जिल्हा बुलढाणा. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती ब्युरो रिपोर्टर. वानखेड.ता. संग्रामपूर. जी. बुलढाणा. शेतावरील पाणी अडवल्याच्या प्रकरणावरून वानखडे येथील दैनिक युवा मराठ्याचे विभागीय संपादक जिल्हा बुलढाणा येथील वानखेड येथे स्वप्निल देशमुख यांच्यावर शेतीचे शेजारी दादाराव देशमुख व त्यांचा मुलगा किशोर देशमुख यांनी दगड मारून व कुऱ्हाडीचा वार करण्याचा प्रयत्न करून घातक हल्ला केला. कुऱ्हाडीचा वार चुकवल्याने फेकून मारलेल्या दगडाने स्वप्निल देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागला असून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना प्रथम वरवट बकाल प्राथमिक स्वस्त केंद्रात व त्यानंतर शेगाव येथील सईबाई मोठे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे स्वप्नील देशमुख यांचे वडील अशोकराव देशमुख यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पिता पुत्रावर गुन्ह्यातील लोन झाल्याचे समजते. स्वप्निल देशमुख यांचे भाग १ मधील गट क्रमांक ७९ मध्ये १० एक कर १३ गुंठे शेत आहे. पावसाळ्यात शेतातून जाणारा पाण्याचा प्रवाह दादरा व मुलगा किशोर देशमुख यांनी दगड माती टाकून अडकल्याने ते पाणी स्वप्निल देशमुख यांच्या शेतात सासून पिकाचे नुकसान झाले होते ते अडवू नका म्हणून समजूत घातल्यानंतरही त्यांनी न असल्याने या धुराच्या वादावरून स्वप्निल देशमुख यांचे वडील अशोकराव देशमुख यांनी तहसील कार्यालय संग्रामपूर येथे याबाबत दीड.५ मार्च २०२५ रोजी तक्रार केलेली आहे या तक्रारीवरून राग व्यक्त करीत स्वप्निल देशमुख हे शेतात असताना दादरा देशमुख यांनी प्रथम त्यांना शिव्या केली व मारांकडून दगड फेकून मारला तो त्यांच्या डोक्याला लागून मोठी जबर जखम झाली. त्यानंतर त्यांनी कुऱ्हाडीचा वार करण्याचा प्रयत्न केला परंतु तो चुकू लागल्याने झाडाला लागला एवढ्यावरच न थांबता दादाराव व किशोर देशमुख यांनी त्यांना शेतात विहिरीत टाकून जीवी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप स्वप्नील देशमुख यांचे वडील अशोकराव देशमुख यांनी सादर केलेला तक्रारी केला आहे. अशोकराव देशमुख यांनी तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या राग व्यक्त करीत स्वप्निल शेतात असताना दादाराव देशमुख यांनी प्रथम त्यांना शिवीगाळ केली व महादान करून दगड फेकून मारला तो त्यांच्या डोक्याला लागून मोठा जखमी झाली त्यानंतर त्यांनी कुऱ्हाडीचा वार करण्याचा प्रयत्न केला परंतु तो चुकवला गेला नाही लागला एवढ्यात न थांबता दादाराव किशोर देशमुख यांनी त्या शेतात विहिरीत टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप स्वप्निल देशमुख यांचे वडील अशोकराव देशमुख यांनी सादर तक्रारीत केले अशोक राव देशमुख यांनी तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून आणि आरोपीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी दैनिक युवा मराठा वृत्तपत्राच्या पत्रकारांकडून निषेध करण्यात आला असून त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Previous articleजनतेहो निर्भिडपणे आपली समस्या मिडीयाला सांगा – सरचिटणीस संजीव भांबोरे
Next articleगुटखा माफियाचा पर्दाफाश -जळगाव जामोद येथे अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.