Home जालना म्हसरूळ येथील मा.सरपंच गणेशराव जाधव यांचे निधन

म्हसरूळ येथील मा.सरपंच गणेशराव जाधव यांचे निधन

168

आशाताई बच्छाव

1001383602.jpg

म्हसरूळ येथील मा.सरपंच गणेशराव जाधव यांचे निधन

जाफराबाद तालुका प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथील गणेशराव वामनराव जाधव यांचे 4 एप्रील रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे वय मृत्यु समई 42 वर्ष होते. ते म्हसरूळ येथील सरपंच सुध्दा होते त्यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ आणि कोणाच्याही सुख दुःखात धावून जाणारा होता. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ , पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच जाफराबाद तालुक्यातून आणि म्हसरूळ गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleअमरावती कला व सांस्कृतिक वारसा आजच्या पिढीने जोपासावा: सांज पाडवा कार्यक्रमांमध्ये आमदार संजय खोडके यांचे प्रतिपादन
Next articleहुक्काबारवर पोलिसांचा छापा ; दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.