Home मुंबई आग्रीपाडा म्युनिसिपल हायस्कूल विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला स्नेहसंमेलन

आग्रीपाडा म्युनिसिपल हायस्कूल विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला स्नेहसंमेलन

166

आशाताई बच्छाव

1001304934.jpg

आग्रीपाडा म्युनिसिपल हायस्कूल विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला स्नेहसंमेलन

मुंबई:( प्रतिनिधी विजय पवार )
मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा म्युनिसिपल हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३३ वर्षानंतर शिक्षक विद्यार्थी स्नेह संमेलन रविवार दिनांक ०२ मार्च २०२५ रोजी यशस्वीपणे पार पाडला. आणि विशेष म्हणजे ह्या संमेलनासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड परिश्रम घेऊन सर्व मित्र आणि मैत्रिणीनां संपर्क करून त्यांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमासाठी त्यावेळेच्या गुरुवर्य फाटक मॅडम, ढवळे मॅडम, जंगम मॅडम, परांजपे मॅडम, आवाड सर, लहाने मॅडम यांचे पती लहाने सर हे ही आवर्जून उपस्थित राहिले.

Previous articleरोझे गावी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!
Next articleॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांनी नागपूर उच्च न्यायालयात अनुसूचित जाती व जमाती कायदा समर्थनार्थ दाखल केला लेखी जबाब
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.