Home बुलढाणा स्वप्निल बापू देशमुख यांची दैनिक नवराष्ट्र संग्रामपूर तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती

स्वप्निल बापू देशमुख यांची दैनिक नवराष्ट्र संग्रामपूर तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती

118

आशाताई बच्छाव

1001268676.jpg

स्वप्निल बापू देशमुख यांची दैनिक नवराष्ट्र संग्रामपूर तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती
संग्रामपूर : , युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्निल बापू देशमुख यांची दैनिक नवराष्ट्र संग्रामपूर तालुका प्रतिनिधी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.स्वप्निल बाप्पू देशमुख हे सद्या युवा मराठा न्यूज चे सहसंपादक आहेत. त्याचप्रमाणे मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा पत्रकार संघामध्ये सहसमन्वयक, म्हणून काम पाहत आहेत. हे सातत्याने पत्रकारिता सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात लोकोपयोगी आणि समाजोपयोगी कामांमुळे त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीमुळे संग्रामपूर तालुका , परिसरात व पत्रकार संघातर्फे श्री. स्वप्निल बापू देशमुख यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Previous articleशेंडीतील कसबे वस्तीवर दरोडा तीन गंभीर जखमी
Next articleउम्मती ‘च्या वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.