Home भंडारा सरस्वती कॉन्वेंट स्कूल चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा

सरस्वती कॉन्वेंट स्कूल चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा

101

आशाताई बच्छाव

1001254678.jpg

सरस्वती कॉन्वेंट स्कूल
चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)आज दिनांक 19 फरवरी 2025 रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सरस्वती कॉन्व्हेन्ट स्कूल चिचाळ येथे राजे छत्रपती शिवाजी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षका वृंद यांनी महाराजांच्या प्रेरणादाई जीवन आणि विचार यांवर मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाला प्रा. नंदपुरे सर ,

राजविलास बोरकर , शिक्षीका मनिषा तलमले,अल्का शास्त्रकार, रंजू जिभकाटे ,भाग्यश्री घोडके, ऐश्वर्या काटेखाये आणि विद्यार्थि उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन रंजू प्रदिप जिभकाटे हिने मानले.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज जयंतीत महात्मा फुलेंनाही अभिवादन करावे – पंकज वानखेडे
Next articleएकलारा बानोदा येथे शंकर पटाच्या स्पर्धेत विजयी झालेल्या जोडी मालकांना चाळीस हजार रुपये बक्षीसाचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.