Home भंडारा दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर 27 व 28 फेब्रुवारीला...

दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर 27 व 28 फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

143

आशाताई बच्छाव

1001233007.jpg

दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर 27 व 28 फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 27 व 28 फरवरी 2025 ला होणाऱ्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या धम्म मेळावा व व शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ ) येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत .भंडारा जिल्ह्यात त्यांचे प्रथमच आगमन होत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे लोकार्पण सुद्धा ते शांतीवन बुद्ध विहार येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करणार आहेत.

Previous articleनाशिकला संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी
Next articleआपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.