Home बीड मोठी बातमी…”बीड प्रकरणात अखेर वाल्मीक कराडची आज सी.आय.डी.समोर शरणागती”

मोठी बातमी…”बीड प्रकरणात अखेर वाल्मीक कराडची आज सी.आय.डी.समोर शरणागती”

341

आशाताई बच्छाव

1001102056.jpg

मोठी बातमी…”बीड प्रकरणात अखेर वाल्मीक कराडची आज सी.आय.डी.समोर शरणागती”
(उमेश पाटील/विलास पवार)
पुणे:- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड आज सकाळी नऊ वाजता पुणे येथे सी.आय.डी.पथका समोर शरण आल्याची माहिती सुत्रांकडून समजते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या २२ दिवसांपासून फरार असलेल्या सरपंच देशमुख हत्याकांडातील मुख्य सुत्रधार वाल्मीक कराड याची बँक खाती गोठविल्यानंतर सी.आय.डी.पथकाकडून मालमत्ता जप्ती व इतर स्वरुपाच्या कार्यवाहीला गती प्राप्त झाल्याने आज अखेर वाल्मीक कराड हा सी.आय‌.डी.समोर शरण आला असून,पुढील कार्यवाहीने आता वेग घेतला आहे.

Previous articleअहिल्यानगरवर व नेवासा तालुक्यात धुक्याची चादर
Next articleहिंगोली येथे सम्राट प्रसेनजित विचार साहित्य संमेलन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.