Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगरवर व नेवासा तालुक्यात धुक्याची चादर

अहिल्यानगरवर व नेवासा तालुक्यात धुक्याची चादर

105

आशाताई बच्छाव

1001100531.jpg

अहिल्यानगरवर व नेवासा तालुक्यात धुक्याची चादर

अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 
अहिल्यानगर शहरासह नेवासा तालुका परिसर आज (ता. ३०) पहाटेपासूनच धुक्याची चादर दिसून आली.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेला तुरळक व मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे हवेतील आद्रता वाढली आहे. यातच तापमानातील सततच्या बदलामुळे मागील दोन दिवसांपासून धुके वाढत आहे. शहर व जिल्ह्यात आज सर्वत्र धुके दिसून येत असल्याने रस्त्यावरील वाहतूक संथगतीने चालली आहे. या धुक्यामुळे पिकांना मात्र, कीड लागण्याचा धोका असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Previous article31 डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी सह्याद्री प्रतिष्ठानचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.
Next articleमोठी बातमी…”बीड प्रकरणात अखेर वाल्मीक कराडची आज सी.आय.डी.समोर शरणागती”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.