Home अमरावती भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सव मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द श्री शिवाजी संस्थेच्या...

भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सव मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द श्री शिवाजी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम 

119

आशाताई बच्छाव

1001088084.jpg

भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सव मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द श्री शिवाजी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची निधन झाल्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या१२६व्या .जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी तसेच खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थित राहणार होती परंतु आज रात्री दहाच्या सुमारा देशाची माजी पंतप्रधान.मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती उत्सव चा मुख्य सोहळा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती श्री शिवाजी शेखरषण संस्थेच्या वतीने देण्यात आली जयंती उसने तळे आयोजित करण्यात आलेले इतरही कार्यक्रम रद्द करण्यात आले असून केवळ भाऊसाहेब देशमुख यांच्या आदरणीय कार्यक्रम सकाळी आठ ते नऊ दरम्यान होईल असे कळविण्यात आले आहे.