Home जालना छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत जालना पोलीस फुटबॉल संघ विजयी

छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत जालना पोलीस फुटबॉल संघ विजयी

113

आशाताई बच्छाव

1001088015.jpg

छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत जालना पोलीस फुटबॉल संघ विजयी

जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ –येथे सुरु असलेल्या छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सुरु असून आज झालेल्या फुटबॉल स्पर्धेत जालना पोलीस फुटबॉल संघाने 6-0 गोल ने दणदणीत विजय मिळविला.
दि.24 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजता जालना पोलीस फुटबॉल संघ विरुद्ध बीड पोलीस फुटबॉल संघाचा सामना झाला. जालना पोलीस फुटबॉल संघ 6-0 गोल ने वियजी करण्यासाठी जालना पोलीस फुटबॉल संघातील फुटबॉल संघ कप्तान अमजद खान यांनी 2 गोल, सुधारकर शेंडगे 3 गोल आणि प्रवीण खंदारे 1 गोल असे उत्कृष्टरित्या 6 गोल करुन जालना पोलीस फुटबॉल संघ विजयी झाला आहे.  जालना पोलिस फुटबॉल संघासाठी प्रशिक्षक म्हनुन बी. टी. मोरे, राजू राणा यांनी मार्गदर्शन केले आहे.