Home मुंबई मस्साजोग संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक

मस्साजोग संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक

103

आशाताई बच्छाव

1001076677.jpg

मुंबई विजय पवार कार्यकारी संपादक -बीडमध्ये श्री संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा ची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. 28 डिसेंबरला बीडमध्ये मोर्चा घेण्याचे ठरले. त्याचप्रमाणे मुंबईतील उपस्थित मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी तेथेच बैठक घेऊन सदर घटनेचा निषेध व दोषींना अटक करून फाशीची शिक्षा व्हावी म्हणून बुधवार 25 डिसेंबर 2024 रोजी भारत माता लालबाग येथे सकाळी 11 वाजता निषेध आंदोलन करण्याचे ठरवले आहे तरी मुंबईतील सर्व आंदोलकांनी भारत माता लालबाग येथे सकाळी अकरा वाजता जमावे.

Previous articleभोरस फाट्याजवळ दोघांना मारहाण – चार जणांवर गुन्हा
Next articleसरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोर कारवाई करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.