Home भंडारा ई पास मशीनवर एका नवऱ्याच्या दोन बायकांचा इंटरनेट कनेक्ट दुकानदारांची डोकेदुखी वाढली...

ई पास मशीनवर एका नवऱ्याच्या दोन बायकांचा इंटरनेट कनेक्ट दुकानदारांची डोकेदुखी वाढली ग्राहकांना धान्य वाटप करायचे कसे?

257

आशाताई बच्छाव

1001060515.jpg

ई पास मशीनवर एका नवऱ्याच्या दोन बायकांचा इंटरनेट कनेक्ट

दुकानदारांची डोकेदुखी वाढली ग्राहकांना धान्य वाटप करायचे कसे?

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) ई पास मशीनवर दोन इंटरनेट कनेक्ट बसविली आहेत.परंतु धान्य वाटप करताना डिसेंबर महिन्यात पंधरा दिवसापासून दुकानदारांची डोकेदुखी वाढली असून एका नवऱ्याच्या दोन बायकांचा इंटरनेट कनेक्ट असून सुद्धा ही ईपास मशीन धान्य वाटपाकरिता सज्ज नाही ?तर ही ई पास मशीन कोणत्या कामाची असा प्रश्न रास्त भाव दुकानदारांना पडलेला आहे? बरेच ग्राहक रास्त भाव दुकानात येतात व रिकाम्या हाताने खाली जातात व रास्त भाव दुकानदार यांच्यासोबत भांडण करून आम्हाला हेच काम आहेत का आम्हाला दुसरे काम नाहीत का ? अशी रास्त भाव दुकानदारांची कान उघडणी करतात! मग रास्त भाव दुकानदारांनी करावे काय ?रास्त भाव दुकानदाराची मानसिकता बिघडली असून हार्ट अटॅक मुळे त्यांचा केव्हाही मृत्यू होऊ शकतो याला जबाबदार कोण ! त्यामुळे या ई पास मशीन चा ठेका ज्या कॉन्ट्रॅक्ट दाराकडे असेल त्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन दुकानदारांची समस्या तात्काळ सोडवावी. त्याचप्रमाणे शासनाने ज्या कॉन्ट्रॅक्ट दाराकडे ईपास मशीन चा टेंडर दिलेला आहे याबाबतची शासनाने तात्काळ गंभीर दखल घ्यावी.

Previous articleअनुश्री भगत हिचे यश  
Next articleशेतकरी हाच खरा उद्योजक_ डॉ. संजय कोलते जिल्हाधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.