Home जालना सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त दंतरोग शिबिर संपन्न

सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त दंतरोग शिबिर संपन्न

100

आशाताई बच्छाव

1001038818.jpg

जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ – आज सहकार महर्षि बाळासाहेब पवार यांचा 26 व्या पुण्यतिथी निमित्त जालना शाहरातील काद्राबाद येथील जैस्वाल हेल्थ केअर येथे आयोजित  करण्यात आलेले मोफत  दंत रोग शिबिरास चांगला प्रतिसाद मिळला या कार्यक्रम च्या उदघाटन माजीआमदार कैलाश जी गोरंट्याल पत्रकार जेष्ठ पत्रकार अंकुश राव जी देशमुख जालना मर्चेंट बैंक चे माजी अध्यक्ष अंकुश सेठ राउत ,अॅडव्होकेट विनायक  चिटनिस पत्रकार अशोक मिश्रा चंद्रकांत जी कुलकर्णी आदिनी या उपक्रम साठी डॉ जैस्वाल यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलता ना माजी आमदार कैलाश सेठ गोरंट्याल यांनी राम नगर साखर कारखाना सुरु करुन शेतकर्याना  न्याय मिळवुन देने हीच बाळासाहेब यांना खरी श्रद्धांजली ठारेल या साठी सर्वानी मिळून संगठीत प्रयत्न करने ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार   कैलाश गोरंट्याल  यानी आपली भावना व्यक्त करताना संगीतले    प्रतिपादन आमदार कैलाश गोरंट्याल यानी  केले दंत रोग गोरंट्यस आपल्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सुंदर राव कुंदळे ,यशवंत शिशोदे, सचिन  जैस्वाल आदि शाहरातील अनेक दंत रुग्ण या कार्यक्रमास उपस्थित होते—————————————————————————————————————————–caption      सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी मोफत दंत रोग निदान शिबिर व चिकित्सा शिबिर आयोजित केले होते यावेळी आमदार कैलास गोरंट्याल ज्येष्ठ पत्रकार अंकुश देशमुख विनायक चिटणीस मर्चंट बँकेचे माजी चेअरमन अंकुश राऊत चे अध्यक्ष अशोक मिश्रा डॉक्टर विठ्ठल  कोमपल्ली सुंदरराव कुदळे यशवंत सिसोदे सचिन जयस्वाल चंद्रकांत कुलकर्णी हे उपस्थित होते छायाचित्र किरण खानापुरे

Previous article.. तर लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार – मा.आ.कैलास गोरंटयाल
Next articleबीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस, खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यी अमीत शहांची भेट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.