Home भंडारा भंडारा जिल्हा कानून व व्यवस्था निरीक्षक पदाचा कार्यभार धर्मेंद्र सिंह भदोरिया यांनी...

भंडारा जिल्हा कानून व व्यवस्था निरीक्षक पदाचा कार्यभार धर्मेंद्र सिंह भदोरिया यांनी स्वीकारला

226

आशाताई बच्छाव

1000905452.jpg

भंडारा जिल्हा कानून व व्यवस्था निरीक्षक पदाचा कार्यभार धर्मेंद्र सिंह भदोरिया यांनी स्वीकारला

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील कानून व व्यवस्था निरीक्षक धर्मेंद्र सिंह भदोरिया यांनी कार्यभार स्वीकारला आहे .यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते व जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन उपस्थित होते.
भारत निर्वाचन आयोग चुनाव चुनाव दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात कानून व सुव्यवस्था याकरिता निरीक्षकाची नियुक्ती करीत असते जिल्हा परिषद कार्य पालन अभियंता देशमुख यांचे संपर्क अधिकारी आहेत.
भदोरिया यांच्या निवास शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आहे आणि कार्यालय संबंधी संपर्क मोबाईल नंबर 9370106473 आहे त्यांचा ईमेल dharmender.bhadoria70@mp.gov.in आहे. भदोरिया यांना मिळण्याची वेळ सकाळी 10 ते 11 च्या मधोमध असून त्यांना कन्हान सूट शासकीय विश्रामगृह येथे जनते करता उपलब्ध राहतील.

Previous articleपरळी येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर यांचे निधन
Next articleपरळीकरांची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा; ना. धनंजय मुंडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.