Home गडचिरोली विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील राज्य संघात आदित्य तितीरमारे याची निवड।

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील राज्य संघात आदित्य तितीरमारे याची निवड।

99
0

आशाताई बच्छाव

1000790829.jpg

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील राज्य संघात आदित्य तितीरमारे याची निवड।

जिल्हा संयोजक मंगेश देशमुख

गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली: भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या एक दिवशीय विनमंकट क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखाली राज्यसंघात गडचिरोडीच्या आदित्य तितीमारे याची निवड करण्यात आली आहे.सदर स्पर्धा दिल्ली येथे 4 ते 12 पर्यंत खेळण्यात येणार आहे.गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा आदित्य तितीरमारे हा डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज असून उत्कृष्ट फलंदाज सुद्धा आहे.तो गडचिरोली येथील क्रिकेट क्लबचा नियमित खेळाडू असून त्याला त्याच्या परिश्रमाचे पुरस्कार मिळाले आहे.

विदर्भ विनू मानकड 19 वर्षाखाली संघामध्ये देवांश ठक्कर,तुषार सूर्यवंशी, तुषार कडू,श्री चौधरी,श्रेयांश गुप्ता,देवांत दिघाड,संस्कार चवटे,अंकुर सिंग,आदित तितीरमारे,यश तितरे,सार्थक घाबडगावकर,पार्थ खुरे,आदित्य नरवडे,मल्हार जोशी,अथर्व पोडूतवार,यांचा समावेश आहे.
हा संघ विदर्भ क्रिकेट असोशियन 19वर्षाखाली विनू मानकड एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणार आहे.आदित्य तितीरमारे च्या निवडिचे सर्व ञ कौतूक होत असून गडचिरोली जिल्हात त्याने मानेचा तूरा रोवला आहे.असेच खेळाडू पुन्हा पुन्हा निर्माण होतील अशी ग्वाही विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा संयोजक मंगेश देशमुख यांनी दिली आहे.

Previous articleअलिबाग मांडवा जेट्टी जवळ आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
Next article१० वर्ष केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here