आशाताई बच्छाव
भारतीय जनता पार्टीच्या साक्री तालुका अध्यात्मिक आघाडी मंडलाध्यक्षपदी श्री राजेंद्र रामदास बोरसे……….
दिपकभाऊ जाधव (विभागीय संपादन)
धुळे/नंदुरबार – येथील भारतीय जनता पार्टी चे धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री बबनराव चौधरी व आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री विलास मोरे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी च्या अध्यात्मिक आघाडी साक्री मंडळ अध्यक्षपदी श्री राजेंद्र रामदास बोरसे यांची साक्री तालुका अध्यक्ष श्री संजय अहिरराव यांनी नियुक्ती केली त्यावेळेस प्रमुख उपस्थिती श्री चंद्रजीत सुरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष ,योगेश भामरे जिल्हा उपाध्यक्ष,विलास मोरे अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष,एडवोकेट सुरेश शेवाळे तालुका सरचिटणीस ,स्वप्निल भावसार युवा मोर्चा ,तालुकाध्यक्ष डॉ. मुकुंद बोरसे जिल्हा कार्यकारणी सदस्य ,श्री सुभाष निकम तालुका उपाध्यक्ष, योगेश चौधरी साक्री शहर सरचिटणीस, श्री अनिल पवार तालुका उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.